महाराष्ट्र शासन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ

क्रीडा स्पर्धा नियमावली

 • अ )

  शालेय व इतर क्रीडा स्पर्धा त्या खेळाच्या अखिल भारतीय एकविध खेळ महासंघाच्या प्रचलित नियमानुसार व क्रीडा संचालनाचे मार्गदर्शक तत्वावर व एकविध संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात येईल.

 • ब )

  स्पर्धा नियोजनराज्य , विभाग, जिल्हा, तालुका स्थरावर बाद पद्धतीने करण्यात येईल.

 • क )

  भारतीय शालेय महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध शालेय क्रीडा स्पर्धांसाठी , भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात मैल व ग्रामीण क्रीडा स्पर्धांसाठी राज्याचा संघ पाठिविणे अथवा न पाठिविणे या कवीचे सर्वस्वी अधिकार मा. संचालक, क्रीडा व युवक सेवा यांना राहतील.

 • ड )

  भारतीय शालेय महासंघाने व भारतीय खेळ प्राधिकरणाने त्या-त्या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी ज्या राज्याकडे सोपविली असेल व त्या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन कोणत्याही कारणास्तव त्या राज्याकडून होवू शकले नाही. व त्यामुळे त्या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून व पर्यायाने त्या खेळाच्या सहभागाच्या पमानपत्रापासूबा खेळाडूस वंचित राहावे लागल्यास त्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालय जबाबदार राहणार नाही

 • अ )

  राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सर्व अधिकृत प्राथामिक / माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्याद्वारा संचलित प्राथमिक /माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालय.

 • ब )

  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनला संलग्नीत असलेल्या सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये.

 • क )

  राज्य शासनाने सुरु केलेल्या सैनिकी शाळा.

 • ड )

  क्रीडा व युवक सेवा द्वारा संचलित क्रीडा प्रबोधिनी , राज्यस्तर स्पर्धेसाठी स्वतंत्र विभाग म्हणून पात्र राहील .

 • ई )

  जवाहर नवोदय विद्यालय व केन्दिरी विद्यालय संघटन यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी स्वतंत्र प्रवेश मिळत असल्यामुळे ते क्रीडा संचालनालयाद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यास पात्र नाही .

 • 1.

  प्रत्येक खेळाळूचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

 • 4.

  शालेय स्पर्धेत १४,१७,१९,वर्षाखालील गटांमध्ये आयोजन करण्यात येईल विजयी संघ तालुका स्तरापासून पुढे पटवण्यात येईल

 • 7.

  शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तर ते विभागस्तर पर्यंत प्रवास ,निवास , भोजन खर्च आणि राज्यस्तरावरील प्रवास खर्च संबंधित संस्था /शाळा/ महाविद्यालयाने करावयाचा आहे .राज्य स्तरावरील स्पर्धेत निवास व भोजन खर्चाबाबत ची व्यवस्था आपणांस पत्राद्वारे कळविण्यात येईल .

 • 10.

  क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतांना सहभाग दर्शक तक्त्यानुसार होणारी सर्व फी दिलेल्या विहित मुदतीत भरणे बंधनकारक राहील तसेच प्रवेश नोंदवूनही संघ/खेळाडू सहभागी न झाल्यास फी परत केली जाणार नाही

 • 13.

  विलंब शुल्क :वरील तारखेपूर्वी शुल्क व प्रवेशिका प्राप्त न झाल्यास विलंब शुल्क रु २०० भरणे बंधनकारक राहील ,परंतु भाग्यपत्र तयार झाल्यानंतर स्पर्धेत प्रवेश विलंब शुल्क आकारून दिला जाणार नाही

 • 16.

  स्पर्धेसाठी आवश्यक असणारे क्रीडा साहित्य संरक्षण साहित्य त्या -त्या संघाने स्वतः आणावयाचे आहे .

 • 19.

  सन २०१२-१३या वर्षानुसार शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धा १७ ,१९ वर्षे मुले-मुले या वयोगटामध्ये आयोजित करण्यात येईल

 • 22.

  शालेय क्रीडा स्पर्धांपैकी तायक्वांदो ,वेटलिफ्टिंग, जुडो ,कुस्ती , बॉक्सिंग ,कराटे ,किकबॉक्सिंग ,वुशू ,सिकई मार्शल आर्ट ,चायक्वांदो या खेळात प्रत्येक वयोगटानुसार व प्रत्येक वजन गटानुसार फक्त एक एक खेळाडू सहभागी करता येईल .

 • 25.

  शालेय लॉन टेनिस स्पर्धेत प्रत्येक वयोगटातून गुणानुक्रमे प्रथम १ ते ५ क्रमांकाचे स्पर्धक निवडण्यात येतील व पुढील स्तरावर पाठविण्यात येतील

 • 2.

  मैदानी ,जलतरण ,क्रीडा स्पर्धेत एका संस्थेतील एका खेळाडूला रिले वगळता तीन बाबींमध्ये सहभाग घेता येऊ शकेल .

 • 5.

  स्पर्धेच्या वेळी सामना बरोबरीत राहिल्यास त्या त्या खेळाच्या एकविधी जिल्हा./राज्य संघटनेच्या नियम नुसार निकाल देण्यात येईल.ढे पटवण्यात येईल

 • 8.

  विभागीय/राज्यस्तरीय स्पर्धेकरिता जाण्याअगोदर खेळाडूंच्या पात्रता प्रमाणपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का घेणे बंधनकारक आहे

 • 11.

  सुब्रतो कप फुटबॉल व शालेय फुटबॉल या खेळाच्या प्रवेश दर्शक तक्त्यामध्ये प्रवेशिकेसह दिनांक ०८ जुलै २०१७ पर्यंत स्पर्धा प्रवेश शुल्क व नोंदणी शुल्क जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करणे अनिवार्य राहील

 • 14.

  खेळाडूने त्या खेळाच्या संघटनेने निश्चित केलेला गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे

 • 17.

  १४,१७,१९ वर्षे मुले/मुली शालेय हॉकी सन २०१०या वर्षांपासून संघातील खेळाडूंची संख्या १८ इतकी करण्यात आलेली आहे

 • 20.

  शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा सन २०१० -११ या वर्षांपासून ११,१४,१७, १९ वर्षे मुले -मुली या वयोगटात क्काड्स व इन लाईन यामध्येच आयोजित केल्या जातील

 • 23.

  क्रॉसकंट्री या स्पर्धा फक्त १९ वर्षा आतील मुले -मुली व एकच वयोगटातून असून त्यात गुणानुक्रमे प्रथम १ ते ६ क्रमांकाचे खेळाडू वरील स्तरावरील स्पर्धेत पाठविण्यात येतील

 • 26.

  शालेय कॅरम स्पर्धेत प्रत्येक वयोगटातून गुणानुक्रमे प्रथम १ ते ६ क्रमांकाचे स्पर्धक निवडण्यात येतील व पुढील स्तरावर पाठविण्यात येतील

 • 3.

  एका खेळाडूला एका खेळात कोणत्याही एका वयोगटात भाग घेता येईल.

 • 6.

  तालुकास्तरीय स्पर्धा,ठिकाणी तालुका क्रीडा समिती निश्चित करेल .

 • 9.

  स्पर्धेपूर्वी किंवा स्पर्धेनंतर एखाद्या संघातील स्पर्धकाला /खेळाडूला /प्रशिक्षकाला कुठल्याही कारणाने इजा झाल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास आयोजन समिती किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहणार नाही ,याची संपूर्ण जबाबदारी स्पर्धकाची/खेळाडूची /प्रशिक्षकाची राहील . व आपल्या सामानाची जबाबदारी सुद्धा संबंधिताची राहील

 • 12.

  इतर सर्व क्रीडा स्पर्धांचा प्रवेश निश्चिती बाबत सहभाग दर्शक तक्ता प्रवेशिकेसह निर्धारित स्पर्धा प्रवेश शुल्क व नोंदणी शुल्क दि ८ जुलै २०१७ व विलंब शुल्कासह १३ ते १४ जुलै २०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे

 • 15.

  सर्व खेळाच्या स्पर्धा सकाळी ९ वाजता वेळापत्रकानुसार सुरु होतील , क्रॉसकंट्री व रोड सायकलिंग सकाळी ७ वाजता सुरु होईल ,सूचना मिळेपर्यंत कोणत्याही संघाने मैदान सोडू नये ,नमूद वेळेपूर्वी १५ मि . आधी मैदानावर हजार रहावे.

 • 18.

  सन २०१०-११ या वर्षांपासून १४,१७,१९ वर्षे मुले मुली शालेय कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या वजनगटानुसार घेण्यात येणार आहेत .

 • 21.

  सन २०१०-११ वर्षांपासून शालेय सायकलिंग या खेळाच्या क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय बनावटीची व विदेशी बनावटीची सायकल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे

 • 24.

  शालेय योगा स्पर्धेत एका वयोगटातून १ ते ७ खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल . त्यात गुणानुक्रमे प्रथम १ ते ७ क्रमांकाचे खेळाडू वरील स्तरावरील स्पर्धेत पाठविण्यात येतील

 • 1.

  स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विहीत नमुन्यातील पात्रता प्रमाणपत्र त्यावर पासपोर्ट आकाराचा चालू स्थितीत फोटोग्राफ चिकटविणे अनिवार्य राहिल. फोटोवर संस्थेच्या मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका / प्राचार्य यांनी शिक्यासहित स्वाक्षरी केलेले. योग्यता प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. तसेच त्यावर विद्यार्थ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूच्या बॅक खाते/जातीचा प्रवर्ग / आधार कार्ड इत्यादी परिपुर्ण माहिती भरणे बंधनकारक असुन होणाऱ्या नुकसानीस क्रीडा कार्यालय जबाबदार राहणार नाही.

 • 2.

  14,17 वर्षाआतील वयोगटातील विद्यार्थी खेळाडूचा जन्मतारखेचा दाखला व 19 वर्षाआतील वयोगटातील 10 वी ची प्रमाणपत्र परिक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्याना हॉल टिकीट /बोर्ड पासींग प्रमाणपत्र / जन्माचा दाखला जोडणे अनिवार्य राहिल. संबंधितांनी यांची नोंद घ्यावी.

 • 3.

  14 व 17 वर्षाआतील खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असतांना वयोगटासंबंधि शासकीय वैद्यकीय अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

 • 4.

  कोणत्याही स्पर्धाकाळात पात्रता / योग्यता प्रमाणपत्राशिवाय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत येणार नाही व या संबंधि सर्व अधिकार आयोजन समितीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत.

 • 5.

  पात्रता प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड अथवा अपुरी माहिती असल्यास खेळाडूस स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार नाही.

 • 6.

  स्पर्धेदरम्यान वेळोवेळी आवश्यकतेनुसार आयोजक, सामानाधिकारी यांना पात्रता प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहिल. काही तांत्रिक कारणास्तव आयोजक, सामनाधिकारी यांना पात्रता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास ती राखून ठेवण्यात येईल.

 • सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांना कळविण्यात येते की, शासकीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंया पालकांची विहीत नमुन्यातील नाहरकत / संमती पत्राकावर स्वाक्षरी घ्यावी. त्याशिवाय विद्यार्थी खेळाडूस संघात / वैयक्तिक खेळ प्रकाराच्या प्रवेशिकामध्ये समावेश करुन घेण्यात येवू नये. या बाबतचे निर्देश आपण आपले स्तवरावुन संबंधित शारीरिक शिक्षकांना / संघ व्यवस्थापकांना द्यावे.

 • खेळाडूच्या पालका मार्फत लिहून घ्यावयाचे नाहरकत / संमती पत्रक

 • मी खालील सही करणार असे नाहकर प्रतिज्ञा पत्र लिहून देत आहे की, माझा मुलगा / मुलगी / पाल्य नामे --------------------------------------------------- वर्ग ------ आपले अधिनस्त ----------------------------- शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. त्याला / तिला सन-2017-18 या शैक्षणिक वर्षा आयोजित होणाऱ्या शासकीय विविध क्रीडा स्पर्धेत माझ्या जबाबदारीवर स्वखुशीने स्पर्धेत भाग घेण्यास संमती देत आहे.

 1. स्पर्धेच्या वेळी संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, संघनायक यांचा स्पर्धेमधील सहभागी संघ / खेळाडू विरुध्द तक्रार करावयाची झाल्यास त्याने ती तक्रार लेखी स्वरुपात सामाना संपण्यापुर्वी अथवा संपल्यानंतर तीस मिनिटाच्या आत न परतावा तक्रार शुल्कासह संयोजकाकडे सादर करावी. पालकांनी अथवा बाहेरील व्यक्तीची तक्रार स्विकारली जाणार नाही.

 2. तक्रार नोंदविल्यानंतर तक्रार बाबतचे पुरावे तक्रार करणाऱ्याने एका तासाच्या आंत सादर करणे बंधनकारक राहिल. अन्यथा तक्रार फेटाळण्यात येईल.

 3. तक्रार शुल्क रु. 500/- (अक्षरी रुपये पाचशे मात्र) सर्वस्तरावर घेण्यात यावे. याची पाती संयोजकांनी तक्रार दारास देवून जिल्हा क्रीडा परिषदेस सदर शुल्क जमा करावे.

 4. जर तक्रार फेटाळण्यात आली तरी तक्रार शुल्क परत करण्यात येणार नाही.

 5. तक्रार निवारण समितीने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहिल व ते सर्वावर बंधनकारक राहिल.

 6. संयोजकांनी प्राप्त तक्रारीचा निर्णय, लेखी स्वरुपात संबंधितांना देण्यात यावा.

 7. तक्रारदाराने फक्त पात्रता प्रमाणपत्रामध्ये नोंदविलेल्या बाबीवरच तक्रार / आक्षेप नोंदविण्यात यावेत.

 8. तक्रार निवार समितीचे स्वरुप हे त्रिसदस्यांचे राहिल. क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी असलेल्या संयोजकांनी त्या त्या स्तरावरील खालीलपैकी तीन सदस्यांची नियुक्ती करावी.

अ) तालुकास्तरावर : 1.गटशिक्षणाधिकार
2.तालुका क्रीडा अधिकारी
3.त्या खेळातील तज्ञ अनुभवी शिक्षक
4.एकविध खेळ जिल्हा संघटना प्रतिनिधी
5.क्रीडा मार्गदर्शक
6.क्रीडा अधिकारी
आ) जिल्हास्तरावर : 1.जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा त्यांनी नियुक्ती केलेला प्रतिनिधी
2.संबंधित खेळाचे पुरस्कारार्थी / राष्ट्रीय / राज्यस्तरीय खेळाडू
3.त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक
4.एकविध जिल्हा खेळ संघटना प्रतिनिधी
5. क्रीडा मार्गदर्शक.
इ) विभागस्तरावर : 1. विभागीय उपसंचालक किंवा त्यांनी नियुक्ती केलेला प्रतिनिधी
2.जिल्हा क्रीडा अधिकारी
3.तत्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक
4.एकविध जिल्हा खेळ संघटना प्रतिनिधी
5. संबंधित खेळाचे पुरस्कारार्थी/ राष्ट्रीय / राज्यस्तरावरील खेळाडू
6.क्रीडा मार्गदर्शक्
ड) राज्यस्तरावर : 1.विभागीय उपसंचालक किंवा त्यांनी नियुक्ती केलेला प्रतिनिधी
2.जिल्हा क्रीडा अधिकारी
3.त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक
4.एकविध जिल्हा खेळ संघटना प्रतिनिधी
5.संबंधित खेळाचे पुरस्कारार्थी/ राष्ट्रीय / राज्यस्तरावरील खेळाडू
6.क्रीडा मार्गदर्शक्

ज्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविला आहे. ज्योच फेरी पत्रकांत नांव आहे असे संघ बहुधा गौरहजर राहताता त्याचा स्पर्धेवर विपरीत परणिाम होऊन स्पर्धेत अडचणी निर्माण होतात. प्रतिस्पर्धा संघास न खेळताच परत जावे लागते. नाव नोदवूनही क्रीडागंणवर गैरहजर राहिल्यावस त्या शाळेस शासनाच्या नियमानुसर दंड आकरण्यात येईल व तदनंतरच संबंधित शाळेस इतर खेळाच्या स्पर्धेत सहभागी होता येईल.

प्रत्येक खेळाडू / व्यवस्थापक/ क्रीडा मार्गदर्शक / शारीरि शिक्षक / संबंधित संघाचे / स्पर्धकांत हितचिंतक यांचे कडून सर्व प्रकारच्या शिस्तीचे पालन करणे अपेक्षित आहे. क्रीडा स्पर्धाच्या दरम्यान क्रीडा स्पर्धाच्या पुर्वी, स्पर्धा संपल्यानंतर कुठल्याही स्वरुपात व्यत्यय / गोंधळ निर्माण करीत असल्याचे आढळल्यास त्या खेळाडूस, व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, शारीरिक शिक्षकास व संबधित संघाच्या / स्पर्धाच्या हितचिंतक यावर कायदेशीर शिस्तभंगाची कार्यवाही करून त्या संघास स्पर्धेतून बाद करण्याचा अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्पर्धा आयोजन समितीने राखून ठेवला आहे.

खेळनिहाय क्रीडा प्रकार (बाबी / इव्हेंट)

अ.क्र. खेळ १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली
मैदानी २२ २२ ३६ ३६ ४४ ४४
क्रॉसकंट्री x x x x
2 आर्चेरी
3 बॅडमिंटन
बास्केटबॉल १२ १२ १२ १२ १२ १२
बॉक्सिंग ११ १३ १३ ११ १३
बेसबॉल १६ १६ १६ १६ १६ १६
बुद्धिबळ
क्रिकेट १६ -- १६ -- १६ १६
सायकलींग -- --
१० सायकल पोलो -- -- -- --
११ चायक्वांदो - -- - - १0 १0
१२ डॉज बॉल १० १०
१३ फुटबॉल १८ १८ १८ १८ १८ १८
१४ तलवारबाजी १२ १२ १२ १२ १२ १२
१५ जिमन्यास्टिक्स
आर्टिस्ट्क्स
रिदमिक
अक्रोबॅटीक्स
१६ हॉकी १८ १८ १८ १८ १८ १८
१७ हॅण्डबॉल १६ १६ १६ १६ १६ १६
१८ ज्युदो
१९ कबड्डी १२ १२ १२ १२ १२ १२
२० खो-खो १२ १२ १२ १२ १२ १२
२१ किक बॉक्सिंग १०
२२ लॉन टेनिस
२३ नेटबॉल १२ १२ १२ १२ १२ १२
२४ रोलर स्केटिंग
२५ रोलर हॉकी १२
२६ रोल बॉल १२ १२ १२ १२
२७ रायफल शूटिंग
२८ जलतरण ३६ ३६ ४० ३८ ४० ४०
ड्रायविंग
वॉटरपोलो १० जुलै २०१७ -- ११ जुलै २०१७ ११ जुलै २०१७ १२ जुलै २०१७ १२ जुलै २०१७
२९ सॉफ्टबॉल १६ १६ १६ १६ १६ १६
३० सिकै मार्शल आर्ट
३१ टेबले टेनिस
३२ तायक्वांदो ११ ११ १० १०
३३ थ्रो बॉल १२ १२ १२ १२ १२ १२
३४ व्हॉलीबॉल १२ १२ १२ १२ १२ १२
३५ कुस्ती १० १० १०
३६ वेटलिफ्टिंग
३७ योगा
३८ सुब्रतो फुटबॉल १६ -- १६ १६
३९ नेहरू हॉकी १६ -- १६ १६
४० मल्लखांब
४१ बॉल बॅडमिंटन
४२ कॅरम
४३ फ्लोर बॉल १२ १२
अ.क्र. खेळ १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली
१०० मी
२०० मी
४०० मी
६०० मी -- -- -- --
८० मी हर्डल -- -- -- --
उंच उडी
लांब उडी
गोळा फेक
थाळी फेक
१० ८०० मी -- --
११ १५०० मी -- --
१२ ३००० मी -- --
१३ ५००० मी -- -- -- --
१४ १०० मी हर्डल -- -- --
१५ तिहेरी उडी -- --
१६ बांबू उडी -- --
१७ भालाफेक -- --
१८ हातोडा फेक -- --
१९ ३००० मी चालणे -- -- -- --
२० ५००० मी चालणे -- -- -- --
२१ ११० मी हर्डल -- -- -- -- --
२२ ४०० मी हर्डल -- -- -- --
२३ ४ * १०० मी रिले
२४ ४ * ४०० मी रिले -- -- -- -- --
२५ ५ कि मी क्रॉस कंट्री -- -- -- -- --
२६ ३ कि मी क्रॉस कंट्री -- -- -- -- --
अ.क्र. खेळ १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली
इंडियन राऊंड
५० मीटर -- -- -- -- होय होय
४० मीटर -- -- होय होय -- --
३० मीटर होय होय होय होय होय होय
२० मीटर होय होय -- -- -- --
ओव्हर ऑल इंडिया होय होय होय होय होय होय
फिटा राऊंड
७० मीटर -- -- होय होय होय होय
६० मीटर होय होय होय होय होय होय
५० मीटर होय होय होय होय होय होय
४० मीटर होय होय -- -- -- --
३० मीटर होय होय होय होय होय होय
ओव्हर ऑल इंडिया होय होय होय होय होय होय
१४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
अ.क्र. वजन मुले वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली
२८-३० -४६ -४२ -४८ -४६
३०-३२ ४६-४८ ४२-४४ ४८-५१ ४६-४८
३२-३४ ४८-५० ४४-४६ ५१-५४ ४८-५०
३४-३६ ५०-५२ ४६-४८ ५४-५७ ५०-५२
३६-३८ ५२-५४ ४८-५० ५७-६० ५२-५४
३८-४० ५४-५७ ५०-५३ ६०-६४ ५४-५७
४०-४२ ५७-६० ५३-५६ ६४-६९ ५७-६०
४२-४४ ६०-६३ ५६-५९ ६९-७५ ६०-६३
४४-४६ ६३-६६ ५९-६२ ७५-८१ ६३-६६
१० ४६-४८ ६६-७० ६२-६६ ८१-९१ ६६-७०
११ ४८-५० ७०-७५ ६६-७१ +९१ ७०-७५
१२ -- -- ७५-८१ ७१-७७ -- -- ७५-८१
१३ -- -- ८१-८६ ७७-८२ -- -- ८१-८६
खेळ बाब व अंतर १४ वर्षाखालील १७ वर्षाखालील खेळ बाब व अंतर १९ वर्षाखालील
मुले मुली मुले मुली मुले मुली
टाइम ट्रायल ५-७ कि. मी. टाइम ट्रायल १५-१७ कि. मी.
-- -- -- -- -- मास स्टार्ट १०-१२ कि. मी.
मास स्टार्ट १५-१७ कि. मी. -- -- मास स्टार्ट २०-२५ कि. मी. --
मास स्टार्ट १०-१२ कि. मी -- -- मास स्टार्ट १५-१७ कि. मी. --
अ.क्र. १९ वर्षाखालील मुले/मुली
४२ - ४५ किलो
४५ - ४८ किलो
४८ - ५१ किलो
५१ - ५४ किलो
५४ - ५७ किलो
५७ - ६० किलो
६० - ६३ किलो
६३ - ६६ किलो
६६ - ६९ किलो
१० + ६९किलो वरील
अ.क्र. खेळ बाबी १४,१७,१९ वर्षे
मुले मुली
फॉईल टीम
फॉईल इंडिव्हिजुअल
इपी टीम
इपी इंडिव्हिजुअल
सँबर टीम
सँबर इंडिव्हिजुअल
अ.क्र. खेळ १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली
१ आर्टिस्टिक (टीम )
फ्लोअर एक्सरसाइज होय होय होय होय होय होय
पामेल हॉर्स होय -- होय -- होय --
रोमेन रिंग होय -- होय -- होय --
टेबल वौल्ट होय होय होय होय होय होय
पॅरलल बार होय -- होय -- होय --
हॉरीझॉन्टल बार होय -- होय -- होय --
ऑल राऊंड होय होय होय होय होय होय
बॅलेंसिग बीम -- होय -- होय -- होय
अनइव्हेन बार -- होय -- होय -- होय
२ रिदमिक (टीम) -- -- --
ऑल राऊंड -- होय -- होय -- होय
रोप -- होय -- होय -- होय
हूप -- होय -- होय -- होय
बॉल -- होय -- होय -- होय
क्लब -- होय -- होय -- होय
३ ऍक्रोबॅटिक्स (टीम) -- -- -- --
मेन्स फोर -- -- -- -- -- --
मेन्स पेअर -- -- -- -- -- --
वूमेन्स पेअर -- -- -- -- -- --
वूमन ट्रायो -- -- -- -- -- --
मिक्स पेअर -- -- -- --
१४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
अ.क्र. वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली
-२५ -२३ -४० -३६ -४० -३६
-३० -२७ -४५ -४० -४५ -४०
-३५ -३२ -५० -४४ -५० -४४
-४० -३६ -५५ -४८ -५५ -४८
-४५ -४० -६० -५२ -६० -५२
-५० -४४ -४४ -५६ -६५ -५६
+५० +४४ -७१ -६१ -७१ -६१
+७१ +६१ +७१ +६१
अ.क्र. वयोगट मुले/मुली ग्राउंड चे नाव संघ संख्या वजन (कि ग्रॅ )
१४वर्षे मुले ११*८ स्के .मी १२ ५१
१४वर्षे मुली ११*८ स्के .मी १२ ४८
१७ वर्षे मुले १२*८ स्के .मी १२ ५७
१७ वर्षे मुली १२*८ स्के .मी १२ ५३
१९ वर्षे मुले १३*१० स्के .मी १२ ६५
१९ वर्षे मुली १२*८ स्के .मी १२ ५९
१७ वर्षाखालील
अ.क्र. वजन मुले वजन मुली
-३५ -३५
-४० -४०
-४५ -४५
-५० -५०
-५५ -५५
-६० -६०
-६५ +६०
-७० -- --
-७५ -- --
१० +७५ -- --
१९ वर्षाखालील
अ.क्र. वजन मुले वजन मुली
-४४ -४५
-४८ -४८
-५२ -५१
-५६ -५४
-६० -५७
-६५ -६०
-७० -६३
-७५ +६३
-८० -- --
१० +८० -- --
अ.क्र. खेळ ११ वर्षे वयोगट १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली मुले मुली
इनलाईन रिंक -३ होय होय होय होय होय होय होय होय
रिंक -४ होय होय होय होय होय होय होय होय
रिंक-५ होय होय होय होय होय होय होय होय
रोड रेस -२ होय होय होय होय होय होय होय होय
क्वाड रिंक -१ होय होय होय होय होय होय होय होय
रिंक - २ होय होय होय होय होय होय होय होय
रिंक - २ए होय होय होय होय होय होय होय होय
रिंक रेस -१ होय होय होय होय होय होय होय होय
अ.क्र. बाब/इव्हेंट वयोगट अंतर खेळाडू संख्या
१७७ पीप साईट एअर रायफल (आय एस एस एफ )मुले १४,१७,१९ १०मी ३,३,३
१७७ पीप साईट एअर रायफल (आय एस एस एफ )मुली १४,१७,१९ १०मी ३,३,३
१७७ एअर पिस्तूल (आय एस एस एफ )मुले १४,१७,१९ १०मी ३,३,३
१७७ एअर पिस्तूल (आय एस एस एफ )मुली १४,१७,१९ १०मी ३,३,३
१७७ ओपन साईट एअर रायफल (आय एस एस एफ )मुले १४,१७,१९ १०मी ३,३,३
१७७ ओपन साईट एअर रायफल (आय एस एस एफ )मुली १४,१७,१९ १०मी ३,३,३
अ.क्र. खेळ १४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
मुले मुली मुले मुली मुले मुली
५० मी. फ्री स्टाईल
१०० मी फ्रीस्टाईल
२०० मी फ्रीस्टाईल
४०० मी फ्रीस्टाईल
५० मी बॅक स्ट्रोक
१०० मी बॅक स्ट्रोक
२०० मी बॅक स्टोक
५० मी ब्रेस्ट स्ट्रोक
१०० मी ब्रेस्ट स्ट्रोक
१० २०० मी ब्रेस्ट स्ट्रोक
११ ५० मी बटर फ्लाय
१२ १०० मी बटर फ्लाय
१३ २०० मी बटर फ्लाय
१४ २०० मी इंडीव्हिजुअल मिडले
१५ हायबोर्ड
१६ हायबोर्ड १ मी -- -- -- --
१७ स्प्रिंग बोर्ड ३ मी
१८ ४*१०० मी फ्री रिले
१९ ४*१०० मी मिडले रिले
२० ८०० मी फ्री स्टाईल -- -- -- --
२१ ४०० मी इंडी मिडले -- --
२२ स्प्रिंग बोर्ड १ मी -- --
१४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
अ.क्र. वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली
-२५ -२३ -४० -३६ -४६ -४२
-२९ -२७ -४४ -४० -५० -४६
-३३ -३१ -४८ -४४ -५४ -५०
-३७ -३५ -५२ -४८ -५८ -५४
-४१ -३९ -५६ -५२ -६२ -५८
-४५ -४१ -६० -५६ -६६ -६२
खुला खुला खुला खुला खुला खुला
१४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
अ.क्र. वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली
१८ किलो १६ किलो ३५किलो -३२ किलो -४६ किलो -४० किलो
१८-२१ १६-१८ ३५-३८ ३२-३५ ४६-५० ४०-४३
२१-२३ १८-२० ३८-४१ ३५-३८ ५०-५४ ४३-४६
२३-२५ २०-२२ ४१-४४ ३८-४१ -५४-५८ ४६-५०
२५-२७ २२-२४ ४४-४८ ४१-४४ ५८-६२ ५०-५४
२७-२९ २४-२६ ४८-५२ ४४-४८ ६२-६६ ५४-५८
२९-३२ २६-२९ ५२-५६ ४८-५२ ६६-७० ५८-६२
३२-३५ २९-३२ ५६-६० ५२-५६ +७० +६२
३५-३८ ३२-३५ ६०-६४ ५६-६०
३८-४१ ३५-३८ +६४ +६०
+४१ +३८
१४ वर्ष वयोगट १७ वर्ष वयोगट १९ वर्ष वयोगट
अ.क्र. वजन मुले वजन मुले वजन मुले वजन मुली
३२ ४२ ४२ ४४
३५ ४६ ४६ ४८
३८ ५० ५० ५१
४१ ५४ ५५ ५५
४५ ५८ ६० ५९
४९ ६३ ६६ ६३
५५ ६९ ७४ ६७
६० ७६ ८४ ७२
८५ ९६
१० १०० १२०
१७ वर्ष १९ वर्ष
अ.क्र. वजन मुले वजन मुली वजन मुले वजन मुली
-५० -४४ -५६ -४८
-५६ -४८ -६२ -५३
-६२ -५३ -६९ -५८
-६९ -५८ -७७ -६३
-७७ -६३ -८५ -६९
-८५ -६९ -९४ -७५
-९४ +६९ -१०५ +७५
+९४ -- -- +१०५ -- --